ठाणे (जिल्हा परिषद,ठाणे) : बांधकाम विभाग जिल्हा परिषद ठाणे कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग आवार,स्टेशन रोड, ठाणे (प) येथे होते.सद्यस्थितीत बांधकाम विभाग आवारातील कार्यालयांचे नुतनीकरण करण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या दृष्टीकोनातून बांधकाम विभाग ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा,९ व्या मजल्यावर,इर्स्टन एक्सप्रेस हायवे, सर्विस रोड, जुपिटर हॉस्पिटल जवळ, ठाणे (प)- 400606 येथे स्थलांतरित करण्यात आलेला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांनी दिली.
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================
जिल्हा परीषदेचे बांधकाम विभाग ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर
