नवी मुंबई (मंगेश जाधव) : अग्निशमन सेवा सप्ताह २०२५निमीत्त नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पनवेल महानगर पालिका अग्निशमनदल सिडको अग्निशमन विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने १९एप्रिल नवी पनवेल ते खारघर अशी भव्य अग्निशमन वाहन रँलीचे आयोजन करण्यात आले होते.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रॅलीची सकाळी १०वाजता नवी पनवेल अग्निशमन केद्र येथुन सुरवात करण्यात आली पनवेल महानगरपालिकेच्या वतीने मुख्य अग्निशमन आधिकारी प्रविण बोरखे उपस्थित होते.
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================