चित्रकर्मीतील एक अग्रणी!

“२ मे : भालजी पेंढारकर जयंती विशेष.” _भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके…

अधिक वाचा

धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके!

“३० एप्रिल: दादासाहेब फाळके जयंती विशेष” _दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यास सुरुवात केली. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. याचे स्वरूप दहा लाख रुपये आणि सुवर्णकमळ असे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारतीय टपाल खात्यानेही दादासाहेबांच्या सन्मानार्थ त्यांचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण केले. मुंबई…

अधिक वाचा

गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन!

‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रम ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार २०२४’ने सन्मानित मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रमाला भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाच्या वतीने कम्युनिटी पोलिसिंग श्रेणीतून ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार २०२४’ सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन केले आहे. हा…

अधिक वाचा

कवी,लेखक,वाचकांना प्रोत्साहन देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे संगीता संतोष ठलाल…

गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टी मधून प्रसिद्ध असलेला अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा कुरखेडा.अशा या कुरखेडा ला नियमित वर्तमानपत्राच्या पानावर तसेच समाज माध्यमावर आपल्या लेखणीतून तेजांकित करणाऱ्या साहित्यिक संगीता संतोष ठलाल ताईं यांचा आज वाढदिवस,ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! संगीताताई ठलाल आपल्या विविध रुपी लेखणीतून अनेक विषयावर आपले अभ्यासू  आणि मार्गदर्शक मत मांडत असतात ज्यामुळे आजच्या नव्या…

अधिक वाचा
× Click to Whatsapp