
जागतिक परिषदेत झळकणार कोकणचे पालखी नृत्य
नवी मुंबई (मंगेश जाधव) : कोकणातील शिमगा (होळी) या उत्सवात पालखी नृत्य एक प्रमुख आणि खास आकर्षण असते.याचीच झलक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर २ मे रोजी सादर केली जाणार आहे. शहरानजीकच्या नाचणे येथील नवलाई नादब्रह्म ढोल-ताशा व पालखी नृत्यपथक या मंडळाला याची संधी मिळाली आहे. निमित्त आहे ‘वेव्हज २०२५’ जागतिक परिषदेचे.देशातील माध्यम व मनोरंजन…