
अष्टसिद्धी पिक्चर्सच्या ‘किनारा – प्रेम आणि मैत्रीच्या पलीकडचा’ चा पुणे येथे शुभारंभ!
प्रतिनिधी – सारंग महाजन. पुणे: अष्टसिद्धी पिक्चर्स निर्मित ‘किनारा – प्रेम आणि मैत्रीच्या पलीकडचा’ या चित्रपटाचा मुहूर्त अक्षय तृतीयेच्या शुभदिनी, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हा चित्रपट प्रेम आणि मैत्रीच्या पलीकडच्या एका अनोख्या कथेवर आधारित आहे, जो प्रेक्षकांना नात्यांमधील घनिष्ठता दाखवेल आणि त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल. या चित्रपटातून अभिनेता प्रताप गाडेकर प्रमुख भूमिकेत पदार्पण…